संशोधन आणि संस्थात्मक विकासातील आव्हाने? उत्तर एकच — ‘शोधनीती’!

एक संशोधक म्हणून पीएच्.डी.चा प्रबंध (Thesis) लिहिताना येणाऱ्या अडचणी असोत, एखाद्या प्राध्यापकाची CAS-API प्रमोशनची रखडलेली फाईल असो, किंवा महाविद्यालयासमोर उभे असलेले NAAC/AAA मूल्यांकनाचे मोठे आव्हान असो… शैक्षणिक क्षेत्रात काम करताना आपल्याला दररोज नवनवीन तांत्रिक निकषांना सामोरे जावे लागते. दुसरीकडे, ग्रामीण भागाचा आर्थिक कणा असलेल्या सहकारी संस्था, साखर कारखाने किंवा एनजीओ (NGOs) यांना शासकीय योजनांचे ‘इम्पॅक्ट […]